
₹175
31% OFF
In stock · 100 available
1
Description
बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा मऊ, लुसलुशीत आणि पांढरेपिट उकडीचे मोदक! निवडक सुगंधी तांदळापासून बनवलेले हे पीठ मोदक वळताना अजिबात चिरटत नाही आणि उकड एकदम मऊ होते. १००% शुद्ध व नैसर्गिक – भेसळ आणि प्रिझर्व्हेटिव्ह मुक्त कळ्या पाडण्यासाठी उत्तम – मळताना पीठ तुटत नाही झिपलॉक पॅकिंग – ताजेपणा टिकवून ठेवणारे सुरक्षित पाऊच वजन: ५०० ग्रॅम / १ किलो
Product details
Ratings & Reviews
Similar products in this category
More products sold by Swaadsutra