MITHANSH Mart

Mithansh वर विक्री करा
0
साइन इन
BF

Breakfast food primix

सत्यापित

पुणे , Maharashtra

माझी ही प्रॉडक्ट ब्रेकफास्ट फूड प्रिमिक्स आहेत. यापासून झटपट नाश्ता तयार होतो. आणि हे पूर्ण होममेड पद्धतीने बनवलेले आहे याच्यात कुठलेही केमिकल्स प्रिझर्वेटिव्हज वापरलेले नाहीत पूर्णपणे हेल्दी फूड म्हणू शकता याला आणि या माझ्या या प्रिमिक्स च्या रेसिपीमुळे तुमच्या किचन मधील वेळ नक्कीच कमी होईल झटपट बनणारा नाष्टा कुणालाही हवासा असतो असे हे प्रॉडक्ट तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

या स्टोअरची उत्पादने · 3

Breakfast food premix

₹110

₹120

8% सूट

Homemade instant moongdal bhaji premix

₹85

₹95

11% सूट

Homemade Instant Medu Wada Premix

₹110

₹120

8% सूट